vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

जालना, (प्रतिनिधी)- जालना शहरातील काद्राबाद परिसरातील मारवाडीगल्लीतील रस्त्यावर मोठ-मोठेः खड्डे पडले होते. त्यामुळे दररोज या ठिकाणीअपघात होत होते. तसेच जालनाच्या मानाचा गणपती ही याठिकाणी स्थापनकरण्यात येतात. त्यानुषंगाने या रस्त्याची डागडूजी करण्यात यावी, अशीमागणी महानगर पालिकेच्या आयुक्त खांडेकर यांच्याकडे शिवसेनेचे शहरप्रमुखदुर्गेश काठोठीवाले यांनी केली होती.या मागणीचा पाठपुरावाही शहरप्रमुख काठोठीवाले करीत होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने ऐन गणपतीच्या स्थापनेच्या तोंडावर का होईना रस्त्यावरीलखड्डे बुजविले आहे. या आज शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांच्यासह मानाचागणपतीचे अध्यक्ष राजेंद्र आबड, जयेश शहा, अलकेश अग्रवाल, प्रकाशगोरंट्याल, हेंमत गिन्दोडीया, राहुल तालुका, रमेश दलाल, माजी नगरसेवकमहेश दुसाने, माजी नगरसेवक रमेश गौरक्षक,संतोष काबलिये, दर्शित आबड, अजयमिसाळ,मयुर सावजी आदींनी कामाची पाहणी केली. दरम्यान नागरिकांच्या समस्यासोडविल्यामुळे शहरप्रमुख काठोठीवाले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

०००००००फोटो ओळी…..

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

जालना येथे महावितरण कंपनीकडून रोजच लाईट पाच पाच मिनिटाला जात असून त्यासाठी बाबासाहेब वानखेडे कुलस्वामी यांनी नायब तहसीलदार तायडे यांना निवेदन 

vishwatmaklokswamivarta

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक – मंत्री शंभूराज देसाई

रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्समध्ये ‘चीज अनालॉग’ वापराबाबत अन्न व औषध विभागाच्या सूचना जाहीर-नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार 

पुढील पाच दिवसांसाठी वीजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta