vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार 

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार

नांदेड, प्रतिनिधी- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान करणे आवश्यक आहे.

यासाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 409 नुसार जिल्हाधिकाऱ्यांना कोषागारातील व्यवहारासाठी सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने 31 मार्च 2026 रोजी शासनाचे कोषागाराशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय स्टेट बँक तसेच शासनाचे व्यवहार हाताळणाऱ्या जिल्हा व तालुका स्तरावरील इतर बँकांच्या शाखा रात्री उशिरापर्यंत कार्यरत ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

पालकांनी अधिकृत मान्यताप्राप्त शाळेतच-आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन

एफएसएसएआयने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन.एफएसएसएआयने फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी..

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कवठेमहांकाळ तालुक्यात 69 लाखांचा विनापरवाना ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त-अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई