vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि यांच्या मातोश्री बद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेले आपत्तीजनक विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा निषेध मोर्चाचे आयोजन करून काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदविला

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि यांच्या मातोश्री बद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेले आपत्तीजनक विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा निषेध मोर्चाचे आयोजन करून काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदविला

मुंबई प्रतिनिधी-

बिहारमध्ये माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या आदरणीय आईबद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेले अपमानजनक विधान केले त्याच्या निषेधार्थ.  . *भाजपा महिला मोर्चाच्या वतीने  निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते

धारावी नाईंटी फिट रोड येथे*भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष आशाताई मराठे आणि शितल गंभीर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांसह धारावी 90 रोड येथे काँग्रेसचे आमदार  ज्योती गायकवाड आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोरच निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलाओ के सन्मान में भाजपा मैदान मे अशा घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जाहीर निषेध करून निषेध नोंदविण्यात आला

*भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष आशाताई मराठे आणि शितल गंभीर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांसह धारावी 90 रोड येथे काँग्रेसचे आमदार  ज्योती गायकवाड आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोरच निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलाओ के सन्मान में भाजपा मैदान मे अशा घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जाहीर निषेध

करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी यावेळी उपस्थित होते धारावी 90 रोडवर असलेल्या वर्षा गायकवाड खासदार आणि ज्योती गायकवाड आमदार यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी रस्त्यावरून करण्यात आल्या आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या या कृत्याचा जाहीर निषेध नोंदविला

000000

संबंधित पोस्ट

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर jo

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्ननवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती- खासदार डॉ.कल्याण काळे