vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*

*केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*

राज्य प्रतिनिधी-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज श्री गणेशोत्सव निमित्त आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना. रामदास आठवले यांचा स्नेहपूर्ण आदर सत्कार केला.यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे एम एस नंदा तसेच भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेत आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट!मुंबईतही आमदार बांगरांची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; सायन-कोळीवाड्यात स्टार प्रचारक म्हणून झंझावाती प्रचार..

vishwatmaklokswamivarta

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..