vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

जालना प्रतिनिधी) :- जालना जिल्ह्यात व शहरात दि.22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रौत्सव (घटस्थापना) व दि.2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा सण साजरा होणार आहे. तसेच दि.1 व 2 ऑक्टोबर रोजी देवी मुर्तीचे विसर्जन करीता मोतिबाग येथे तलाव व्यवस्था करण्यात आली आहे. घाणेवाडी तलावातून पिण्याचे पाणी जालना शहरात येते. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मिटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. सदरील आदेश दि.2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीचे 24 वाजेपर्यंत वाजेपर्यंत लागू राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

विश्वकोश मंडळातर्फे आज (दि.५) भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित.

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना…

vishwatmaklokswamivarta