vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

जालना, प्रतिनिधी- बीड शहागड अंबडकडून येणारी वाहतूक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेल पासुन वळवून ही किनगाव चौफुली- नानेगाव- बदनापूर-सेलगाव-ग्रेडर टी पॉईंट जालना मार्गे भोकरदन देऊळगावराजा सिंदखेडराजा- मंठाकडे येईल.

बदनापूर येथुन वळवून नानेगाव मार्गे किनगाव चौफुली पारनेर फाटा सुखसागर हॉटेल मार्गे अंबड.

भोकरदन – जालना- अंबड, देऊळगावराजा –जालना- अंबड, सिंदखेडराजा- जालना अंबड, मंठा- जालना- अंबडकडे जाणारी वाहतूक ही कन्हैयानगर- मंठा चौफुली जालना मार्गे रोहणवाडी फाटा येथुन वळवून राणीउंचेगाव- सुतगिरणी घनसावंगी फाटा मार्गे अंबड- शहागडकडे जाईल.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

चारचाकी वाहनांकरिता 1 जुलैपासून नवी मालिका…

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे  यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा..

vishwatmaklokswamivarta