vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच अन्य अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार- उद्योग मंत्री उदय सामंत

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा- गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

देशविघातक कारवायांप्रकरणी साकीब नाचनच्या घरासह बोरिवलीतील संशयितांवर NIAचे छापे; लॅपटॉप, मोबाईल व अन्य साहित्य जप्त. साकीब सध्या तिहार तुरुंगात.