vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

            सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्‍ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्‍हा नियोजन समिती सभागृहात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार (सर्वसाधारण) लिना खरात आदि उपस्थित होते.

            आरक्षण सोडतीनुसार पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे. खानापूर-विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), मिरज – अनुसूचित जाती (स्त्री), कवठेमहांकाळ – सर्वसाधारण (स्त्री), आटपाडी – सर्वसाधारण, जत – सर्वसाधारण (स्त्री), वाळवा – सर्वसाधारण, पलूस – नागरिकांचा मागास प्रवर्ग, तासगाव – सर्वसाधारण (स्त्री), कडेगाव – सर्वसाधारण, शिराळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

00000

संबंधित पोस्ट

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु नानक देव जी जयंती च्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी ..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे