vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार.. 

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार..

 

मुंबई प्रतिनिधी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता क्रांती भूमी चवदार तळे महाड येथे साजरी होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी  दिनांक 24 ऑक्टॉबर 2025 रोजी पार्टी ऑफिस मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदासजी आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.आजच्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजयजी पवार कामगार नेते प्रकाश कमळाकर जाधव जिल्हा सरचिटणीस शिरीष चीकलकरपर्यावरण मुंबई अध्यक्ष रिपब्लिकन पर्यावरण मुंबई अध्यक्ष विजय शेट्टी विशाल गायकवाड पार्टी ऑफिसचे व्यवस्थापक दादासाहेब जाधव पक्षाचे फोटोग्राफर देवेंद्र रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न                                          

सायन पनवेल महामार्ग, रेल्वे स्थानके व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष..

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta