vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीअंतिम मतदारयादी तहसिल कार्यालयात उपलब्ध

जिल्हा परिषद, पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीअंतिम मतदारयादी तहसिल कार्यालयात उपलब्ध

 सांगली, प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली असून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील अंतिम मतदार याद्या संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी माहितीसाठी ठेवण्यात आल्या असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्र निहाय मतदार यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta