vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

पुणे, प्रतिनिधी) : विभागीय माहिती कार्यालयातील सुमो वाहनाचे एकूण 8 जुन्या टयूबलेस टायरची विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात उपसंचालक(माहिती),विभगीय माहिती कार्यालय,नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससुन रुग्णालयासमोर, पुणे-01 येथे सुट्टीचे दिवस सोडून प्रत्यक्षपणे सादर करावीत. लिफाफ्यावर ‘टायर विक्री दरपत्रके’ असा उल्लेख असावा. पत्ता: उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, पुणे-411001 कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : 020-26123435 असा आहे. वरील पत्त्यावर दरपत्रके पाठवावीत. ही दरपत्रके 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता उघडण्यात येतील. दरपत्रके स्वीकारण्याचा तसेच विक्री प्रक्रिया रद्द करण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हे कार्यालय राखून ठेवीत आहे.

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक हवा- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

vishwatmaklokswamivarta

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथील सार्वजनिक ई व्ही चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले…

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

vishwatmaklokswamivarta