vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

जालना प्रतिनिधी) :- जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी दि.10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह.प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नांदेड ग्रामीण मंडळातील त्रिकुट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न शिबिरात 745 दाखले व 896 प्रमाणपत्रांचे वितरण 

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

जिल्हा माहिती कार्यालयाचा चित्ररथन्या.रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta