vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

     अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मार्गदर्शन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश-1 तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.

   या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपेक्षिततेच्या समस्यांबाबत मार्गदर्शन’ जिल्हा न्यायाधीश यशवंत गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा सरकारी वकिल परिक्षित गणोरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पुरुषोत्तम गावडे, यांनीही मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाचे संचालन अड श्रीमती प्राजक्ता वरुडकर यांनी तर आभार अड अमित सहारकर यांनी मानले. यावेळी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व कामगार नेता डॉ दामोदर पवार, अमरावत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

अन्नामृत’ची करामत…४० हजार बालकांची रोज‘अंगत पंगत’

vishwatmaklokswamivarta