vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत भारतीय जनता पार्टी चे लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न

धारावीत भारतीय जनता पार्टी चे लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न

मुंबई प्रतिनिधी- धारावी विभागातील महिला महिला कार्यकर्ते आणि विभागातील महिलांना मार्गशीष महिन्याचे औचित्य निमित्ताने धारावी भारतीय जनता पार्टी द्वारे महिला न साठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना भेट वस्तू देऊन महिलांचा गौरव करण्यात आला दरम्यान भारतीय जनता पार्टी मुंबई आणि जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

 धारावी विधानसभा वॉर्ड 185 मध्ये धोबीघाट आंबेडकर हॉल येथे लाडक्या बहिणीसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. सुमारे 900 महिलांनी सहभाग नोंदविला. त्यावेळी उपस्थित सर्व महिलांना देवा भाऊंकडून भेटवस्तू ही देण्यात आल्या. उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी देवा भाऊचे आभार मानले.सदर वेळी वॉर्ड 185 महिला मोर्चा अध्यक्षपदी श्रीमती माधुरी गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. *मुख्य उपस्थिती**श्री नीरज उभारे जिल्हाध्यक्ष*तसेच सदर कार्यक्रमाला श्री विवेकानंद राजा निवडणूक संचालन समिती सदस्य,दीपक सिंग युवा मोर्चा मुंबई महामंत्री, समाजसेवक एस ए सुंदर,महिला मोर्चा कुंभारवाडा ढोरवाडा मंडळ अध्यक्षा उमा साठे, महिला मोर्चा काला किल्ला खांबदेव नगर मंडळ अध्यक्षा श्रीमती आरती यादव, महिला मोर्चा वॉर्ड 186अध्यक्षा हाकर चौहाण तसेच मंडल महामंत्री एस के बाळा, मंडळ उपाध्यक्ष गुरु स्वामी, दिनेश शर्मा, दुर्गाप्पा जी, संतोष शर्मा,महिला मोर्चा मंडळ महामंत्री गीता स्वामी, आणखी वॉर्ड 185 चे प्रमुख पदाधिकारी सौरभ गुप्ता, दीनदयाळ, शिवा जी,व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला उपस्थित यांचे आभार रमेश नाडार मंडळ अध्यक्ष कुंभारवाडा ढोरवाडा,दिपक तिवारी १८५ वॉर्ड अध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे

संबंधित पोस्ट

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शिक्षणाचा उत्सवजिल्हा परिषद शाळा अस्नोली येथे सोहळा उत्साहात पार..

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात काल दुपारी ५ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

vishwatmaklokswamivarta

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

पुणे येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण यात्रा 2025 चे ठाणे जिल्ह्यात उत्साहात स्वागत