vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

*जाहीर सूचना*

*जाहीर सूचना*

जालना प्रतिनिधी

जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, जे नागरिक प्राणीप्रेमी संस्था संघटना मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालत आहेत. त्यांनी निर्धारित नमुन्यातील अर्ज सादर करावा. सदरील अर्जाचा नमुना हा जालना शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग येथे उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

सदर अर्जामध्ये खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

1. मोकाट्श्वानांना अन्न खाऊ घालण्यात येत असलेल्या ठिकाणांची सविस्तर माहिती.

2. अन्न खाऊ घालण्याची वेळ.

3. अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची संख्या.सर्व नागरिक प्राणी प्रेमी संस्था/ प्राणी प्रेमी व्यक्तींना ही माहिती पंधरा दिवसांच्या आत विहित अर्जदार जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभागात सादर करावी. तसेच comcjalna@gmail.com या ईमेलवर सुद्धा सादर करता येईल. मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीतील मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्याची ठिकाणे निर्धारित प्रक्रियेनुसार अंतिम करण्यात येणार आहे.#streetdogs #jalnaimunicipalcorporation #जालना #jalna #Jalna

संबंधित पोस्ट

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन