vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची स्ट्राँगरुमला भेट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची स्ट्राँगरुमला भेट

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- अलिबाग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने मतपेट्या ठेवण्यात आलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील स्ट्राँगरुमला भेट देवून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त,सुरक्षा उपकरणे इत्यादी कार्यान्वित असल्याबाबतचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सागर सांळुखे, अजित टोळकर उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोणताही हिंसाचार खपवून न घेण्याच्या पोलिस प्रशासन आणि सशस्त्र दलांना सूचना.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जनकल्याण दहिसर एसआरए सहकारी गृह संस्थेतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात २७ जानेवारीपासून उपोषण करणार

vishwatmaklokswamivarta