vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मुंबई प्रतिनिधी –

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तमाम हिंदू कार्यकर्ते आणि धारावीतील रहिवासी आणि तामिळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तामिळनाडू राज्यातील राज्य सरकारने कार्तिक स्वामी यांच्या त्रिपुरांटम मंदिरात असलेल्या कळसावर दीप प्रज्वलनास रोखले त्याच्या निषेधार्थ मुंबई धारावीतील स्वामी विवेकानंद मंत्रम ट्रस्ट यांनी सरकारचा जाहीर निषेध केला आणि भाविकास श्रद्धांजली अर्पण केली

त्रिपुरा कुंटम मंदिर तामिळनाडू पारंपारिक प्रथा नुसार येथे कार्तिक भगवान मंदिर कळसावर दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या भक्तास दीप प्रजोलनाचे कोर्टाचे आदेश असताना जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर तामिळनाडू सरकारने विरोध करून रोखले म्हणून त्या भक्ताने स्वतःला जाळून घेतले ,या भक्ताच्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली  सभा आयोजित केली होती सायंकाळी 5:०० वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण सभा ठिकाण 90 फूट रोड, गणेश मंदिर समोर, पंपुकार हॉटेल शेजारी, येथे आयोजित करण्यात आले होते

सदर भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे संपूर्ण आयोजन विवेकानंद राजा यांनी केले होते

संबंधित पोस्ट

आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’१९ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान अभियान सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू