vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

मुंबई प्रतिनिधी-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथे शिवसेना भवनामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबतचा वचननामा जाहीर केला आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथे शिवसेना भवनामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबतचा वचननामा जाहीर केला आहे सदर

शिवशक्तीचा वचननामा म्हणजे, मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या भल्याचा विचार!हाच विचार घेऊन वचननाम्याच्या माध्यमातून ‘ठाकरेंनी’ मराठी माणसाला पुन्हा एकदा आज शब्द दिलाय, आम्ही पुन्हा करून दाखवणारच!

आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे ह्यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहिर केला. भविष्यात मुंबईला विकासाच्या पथावर नेण्यासाठी, जागतिक स्तरावर मुंबईचं महत्त्व टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

 सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta