vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल..

नवी मुंबई  प्रतिनिधी –

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

          दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा. होणा-या नवी मुंबई महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीसाठी आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत महापालिका सचिव श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांचेकडे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत.

          महापौर पदासाठी होणा-या निवडणुकीकरिता श्रीम. सरोज रोहिदास पाटील आणि श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.

          तसेच उपमहापौर पदासाठी होणा-या निवडणुकीकरिता श्री. आकाश बाळकृष्ण मढवी आणि श्री. दशरथ सिताराम भगत यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.

    महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीसाठी दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभा होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

विशेष सखोल पुनरिक्षण; मतदार मॅपिंगचे काम दि.१० पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट