vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईकरांसाठी स्वप्नातील घर पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!

मुंबईत म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाअंतर्गत विविध वसाहतींमधील १२० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.या सदनिकांसाठी प्रथम येईल, त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ३ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा संकल्प सभेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ सैनिक,माजी सैनिक कुटुंबियांना देण्यासाठी प्रयत्न करणार-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· सलग दुसऱ्या वर्षी निधी संकलनात लातूर जिल्हा राज्यात द्वितीय…

vishwatmaklokswamivarta

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके