vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

नेत्राआरआयटी फॉउंडेशन* व *राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि* यांच्या संयुक्त विद्यमाने *सारथी योजनेतील लाभार्त्यांचा प्रमाणपत्र वितरण

नेत्राआरआयटी फॉउंडेशन* व *राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि* यांच्या संयुक्त विद्यमाने *सारथी योजनेतील लाभार्त्यांचा प्रमाणपत्र वितरण

राज्य प्रतिनिधी-

*नेत्राआरआयटी फॉउंडेशन* व *राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि* यांच्या संयुक्त विद्यमाने *सारथी योजनेतील लाभार्त्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ* * *इन्क्युबेशन सीड फंड अनुदान* तसेच *नेत्राआरआयटी फॉउंडेशनचा बेस्ट स्टार्टअप ऍवॉर्ड वितरण सोहळा* यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *मा. श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, सांगली* यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच मा. सौ. अनुपमा पवार (उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे), मा. सौ. इनुजा शेख (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सांगली), मा. श्री. अशोक पाटील (जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली), मा. श्री. रामचंद्र डी. सावंत (संचालक, NETRARIT Foundation व सचिव, कासेगाव एज्युकेशन सोसायटी, कासेगाव) तसेच मा. डॉ. पी. व्ही. कडोले (संचालक, NETRARIT Foundation व संचालक, राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि) व NETRARIT Foundation चे CEO श्री. हर्षल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील नवउद्योजक, स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, त्यांचा सन्मान करणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा होता.

संबंधित पोस्ट

विशेष लेख-बुलढाणा जिल्हा: महसूल प्रशासन आणि डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta