vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत मालाड येथे महिला जेष्ठ नागरिक महिलेला टॉयलेटमध्ये डांबून, चार लाख रुपये लुटले ची  घटना.

मुंबईत मालाड येथे महिला जेष्ठ नागरिक महिलेला टॉयलेटमध्ये डांबून, चार लाख रुपये लुटले ची  घटना.

मुंबई: प्रतिनिधी  मालाड  मध्ये एकट्या वयोवृद्ध महिलेला घराच्या टॉयलेट मध्ये डांबून आरोपींनी लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुपारच्या सुमारास वृद्ध महिला  घरात एकटी असल्याचे पाहून घरात शिरले.

त्यानंतर त्यांनी ६० वर्षीय वृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून घर लुटलं. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

महिलेच्या घरातून ४ लाखांचा ऐवज चोरांनी पळवला. मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयामागे झकेरिया रोडवरील वसंत व्ह्यु इमारतीत महिला रहात होती.

संबंधित पोस्ट

काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी हरियाणातील  सोनीपत येथील एका गावात भात लावणी केली यावेळी शेतात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आरोग्य विभागाची वारी, पंढरीच्या दारी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख कुटुंबियांना बाहेर काढण्याची मागणी केली आहे. शेरगिल यांनी हे पत्र ट्विटरवर ट्विट केले

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  देशभरातील शहीद #पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण…

vishwatmaklokswamivarta