vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी- वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय येथील स्कायवॉकच्या दोन्ही बाजूस सरकते जिने लावण्यात येतील, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य ॲड. अनिल परब यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले, वांद्रे पूर्व ते म्हाडा कार्यालय येथील स्कायवॉक काम पूर्ण झाले असून हा स्कायवॉक २६ जानेवारी २०२६ पासून वापरासाठी खुला करण्यात आली आहे. या मार्गावरून लोकांची ये-जा सुलभरित्या सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि ॲड. अनिल परब यांनी मागणी केल्यानुसार या स्कायवॉकच्या दोन्ही बाजूला सरकते जिने लावण्यात येतील, असे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे**डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी**संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश*