vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा

बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा

 

राज्य प्रतिनिधी -बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा,संग्रामपूर, चिखली व मेहकर तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

🗳️ तालुकानिहाय तपशील:👉 संग्रामपूर – 4 रिक्त पदे👉 चिखली – 6 रिक्त पदे (सरपंच व सदस्य)👉 मेहकर – 4 रिक्त पदेया सर्व ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून तिचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

📅 महत्वाच्या तारखा:• अधिसूचना: 30 मार्च 2026• अर्ज स्वीकृती: 7 ते 13 एप्रिल 2026• छाननी: 15 एप्रिल 2026• अर्ज माघार: 17 एप्रिल 2026• मतदान: 28 एप्रिल 2026• मतमोजणी: 29 एप्रिल 2026लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवा आणि आपल्या गावाच्या विकासासाठी मतदान करा! ✅

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*