vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एकदा नव्हे दोनदा ऑनलाइन तक्रार करता स्वच्छता कामाला सुरुवात..

एकदा नव्हे दोनदा ऑनलाइन तक्रार करता स्वच्छता कामाला सुरुवात..

 

मुंबई प्रतिनिधी-: जी उत्तर विभागाचे जिथे हद्द सांगते धारावी खाडी कलानगर ते टी जंक्शन हायवे या ठिकाणी बांधकाम होत काम होत असल्याने या हायवे रोडवर सतत धूळ माती व विस्कटले डेब्रिज यातून धारावी ते कलानगर या मार्गावर नियमित सकाळ संध्याकाळ मॉर्निंग वॉकर साठी जाणारे नागरिकांना या मातीच्या धुळीतून जावं लागत असेल त्याने आरोग्यास धोका निर्माण करतात या संदर्भात जी उत्तर घनकचरा विभाग यांच्याकडे दिनांक तीन मार्च व 13 मार्च 2026 रोजी मोबाईल द्वारे तक्रारीचे छायाचित्रण करून तक्रार सादर केली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन दिनांक 10 मार्च व 20 मार्च 26 रोजी सदर रस्ता परिसर धूळ माती पाण्याचे टँकर लावून स्वच्छ करून घेतले तसेच डेब्रीची साफसफाई करून घेतली त्यामुळे सदर रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मॉर्निंग वॉकर्स ग्रुपला चालले फिरले सुरक्षित वाटू लागले आहे याबद्दल जी उत्तर विभाग घनकचरा विभागाचे श्री तांबे यांनी स्वतः लक्ष देऊन काम करून घेतले याबद्दल हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख श्री दिलीप गाडेकर व शंकर बळी यांनी पालिका अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत यापुढेही या भागात स्वच्छता कायम राहण्याकरिता पालिका अधिकारी लक्ष देतील ही अपेक्षा देखील केली आहे

संबंधित पोस्ट

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

vishwatmaklokswamivarta

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना बेस्ट बसमधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!