vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती येथील परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन 

अमरावती येथील परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

राज्य प्रतिनिधी

परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

सदर प्रकरणात पीडितांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार, माहिती किंवा मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिला अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल याची खात्री देण्यात येत आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी अफवा पसरवू नयेत व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा.👮‍♂️ अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव

संबंधित पोस्ट

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला