vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

जालना/प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आला असून या शिबिरात मेंदूशी संबंधित आजार, ताण, चिंता, निद्रानाश, डोकेदुखी, विस्मरण सारखे रोगग्रस्त लोकांसाठी सदर शिबिर आयोजित केले आहे. दिनांक 1 ते 5 मे 2026 पर्यंत मोफत चालणार्‍या या पाच दिवसीय शिबिररात प्रथम दिवस आयुर्वेद तज्ञ डॉ. स्नेहा पाटील हे सर्वांची तपासणी करुण या यज्ञ चिकित्सा करण्यासाठी अनुमती देणार तर यज्ञ चिकित्सा चे विधी युक्त संचालन जालनाचे लखन राठौर हे करणार आहेङ्गङ्गसदर शिबिरात महिला,पुरुष, युवक,युवतीआदी भाग घेऊ शकते तरी या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावे असे आवाहन खराडी,पुणे येथील माधवबाग शाखेची संचालिका डॉक्टर स्नेहा पाटील यांनी केली आहे.ङ्गङ्गयज्ञचिकित्सा सोबत योग, प्राणायाम, ध्यान, मुद्रा चा प्रशिक्षण देणार आहे व सकारात्मक विचारांचा मेंदूवर व शरीरावर होणारे प्रभाव सांगणार आहे. या शिबिरात भाग घेणारे सर्व रुग्णांना यज्ञचिकित्सा चे व्याख्यान व त्याच्या महत्व डॉक्टर स्नेहा पाटील व लखन राठौर हे सांगणार असून दररोज यज्ञचिकित्साचे विधीयुक्त संचलन करून रुग्णांना त्यांच्या लाभ मोफत देणार आहेङ्गङ्गया शिबिरात भाग घेण्यासाठी नियम असे की हा यज्ञचिकित्सा शिबिर मोफत असून पूर्व नाव नोंदणी अनिवार्य आहे, तरी भाग घेणारे रुग्णांनी मोफत नोंदणी पूर्व करावे. हे शिबिर पाच दिवस चालणार असून जी रुग्ण पाच दिवस नियमित येऊ सकता त्यांनीच आपले नाव 7498585830, 7219154747 या मोबाइल क्रमांकावर नोंदणी करावे. नाव नोंदणीची अंतिम तारीख 29 एप्रिल 2026 सोमवार सायंकाळी सात वाजता पर्यंत नोंद करावे. दिनांक 01/05/2026 ते 05/01/2026 पर्यंत शिबिर दररोज सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत चालणार असून शिबिर सुरू होण्याचा दहा मिनिट अगोदर येणे सर्वांना अनिवार्य असेल.ङ्गतरी या शिबिराचा लाभ लोकांनी घ्यावे असे आवाहन डॉक्टर स्नेहा पाटील यांनी केले आहे

 

 

संबंधित पोस्ट

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ शक्य; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

देशभरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

vishwatmaklokswamivarta

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन