vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्याशिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात यथोचित सत्कार करुन कायदाव सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख महेशनळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,हनुमान धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे, शहरप्रमुख दीपक

ननवरे,महेश पुरोहित, राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीरामकोल्हे,देवजी जर्‍हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्‍हाळे,अंकुशवाघ,अमजत मिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू नन्नावरे,राजेंद्र जर्‍हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्याशी जालना शहरामधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शहरातील वाढतीगुन्हेगारी, बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे, भाईगिरी, शाळा-महाविद्यालये वशिक्षण संस्था समोर उभे राहून तरुण मुलीं व विद्यार्थिनींना त्रास देणारेरोडरोमिओं यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासव्हावा, या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. संधू यांच्या मार्गदर्शनाखालीजिल्हा नक्कीच भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला

००००

संबंधित पोस्ट

पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे  जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. 

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२५ मध्ये भारतीय वायुदलाची झळाळती कामगिरी!११ वैयक्तिक सहभागी (२ महिला अधिकाऱ्यांसह) आणि ३ रिले संघांनी भारतीय वायुदलाचं प्रतिनिधित्व केलं — रिले स्पर्धेत सर्व तीन पोडियम स्थान जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय आढावा बैठक..

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान