vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

आझाद मैदान येथून हरवले आहेत

रवींद्र भोजने याच कडून

 मुंबई : प्रतिनिधी आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई अंतर्गत वरील फोटोमधील इसम नामे श्री मधुकर रायाजी रगडे वय 55 वर्ष हे हरवले असून आपण कोणासही ते आढळून आल्यास अथवा दिसून आल्यास खालील पोलीस स्टेशनची संपर्क साधावा विनंती.

 आझाद मैदान पोलीस ठाणे  म पो उप नि. पानसरे मो. 9654591129स फो. शिंदे मो. 9137919203 संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट कंपनीत गुंतवणूक प्रकरणी फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखाकडे संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

20 वर्षांपासून फरार, आरोपीला अखेर अटक – R.A.K मार्ग पोलिसांची मुंबईची मोठी कारवाई.

vishwatmaklokswamivarta

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक