vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश”

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश”

गुन्हेगारी वार्ता-गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई“बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश” केला आहे त्यांनी या टोळीकडून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे आरोपी सध्या अटकेत आहेत
पोस्टे गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.४ आरोपी अटकहायटेक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर व इतर साहित्य जप्तएकूण ₹39,700 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत,बँकेत जमा झालेल्या बनावट नोटांमुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.गडचिरोली पोलीसांच्या तत्पर तपासकामी कार्यवाही व तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपींना अटक करण्यात यश आले. पुढील तपास सुरू आहेजनतेने सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.
00000

संबंधित पोस्ट

वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांची मोठी कारवाई – दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या ५ गुन्हेगारांना अटक, लाखोंची मालमत्ता जप्त…

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि अन्य तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

20 वर्षांपासून फरार, आरोपीला अखेर अटक – R.A.K मार्ग पोलिसांची मुंबईची मोठी कारवाई.

vishwatmaklokswamivarta

सातारा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई; शिरवळमध्ये मुद्देमालासह हातभट्टी दारू जप्त