vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

राज्य प्रतिनिधी-उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने, ‘पंज प्यारे’ यांच्या नेतृत्वाखाली भाविकांची पहिली तुकडी आज गोविंदघाट येथून घांगरियाच्या दिशेने रवाना झाली. या तीर्थयात्रेच्या समूहामध्ये भारत आणि परदेशांतील भाविकांसह ५,००० हून अधिक भाविकांचा समावेश आहे.

प्राप्त माहिती अनुसार,उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने, ‘पंज प्यारे’ यांच्या नेतृत्वाखाली भाविकांची पहिली तुकडी आज गोविंदघाट येथून घांगरियाच्या दिशेने रवाना झाली. या तीर्थयात्रेच्या समूहामध्ये भारत आणि परदेशांतील भाविकांसह ५,००० हून अधिक भाविकांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*आठ दिवसात ही समिती अहवाल देईल*दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई 

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta