vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद

मुंबई प्रतिनिधी-पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद आय. व्हि. अॅक्ट १९१७ अन्वये पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा दिनांक २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान, भरती-ओहोटी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित कंपनी व संस्थांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या कालावधीत मांडवा-गेटवे मार्गावरील जलवाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पाणलोट यात्रेस गोळेगावपासुन सुरुवात

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने..

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा-एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना  – अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य