vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

राज्य प्रतिनिधी-उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने, ‘पंज प्यारे’ यांच्या नेतृत्वाखाली भाविकांची पहिली तुकडी आज गोविंदघाट येथून घांगरियाच्या दिशेने रवाना झाली. या तीर्थयात्रेच्या समूहामध्ये भारत आणि परदेशांतील भाविकांसह ५,००० हून अधिक भाविकांचा समावेश आहे.

प्राप्त माहिती अनुसार,उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने, ‘पंज प्यारे’ यांच्या नेतृत्वाखाली भाविकांची पहिली तुकडी आज गोविंदघाट येथून घांगरियाच्या दिशेने रवाना झाली. या तीर्थयात्रेच्या समूहामध्ये भारत आणि परदेशांतील भाविकांसह ५,००० हून अधिक भाविकांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ*

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, ‘CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावले…

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राष्ट्रीय लोकअदालतीत १६३५ प्रकरणात १८ कोटींहून अधिक रकमेची तडजोड