vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर, पावसाळी अधिवेशन 2026 विधान परिषद कामकाज-

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर, पावसाळी अधिवेशन 2026 विधान परिषद कामकाज-

मुंबई, प्रतिनिधी : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केली.

तालिका सभापती म्हणून सदस्य प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजीत वंजारी, सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.

संबंधित पोस्ट

मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई – सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…