vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

मुंबई प्रतिनिधी- मुंबई चर्चगेट वरून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादावरून 22 वर्ष तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा मुंबई रेल्वे पोलीस तपास करत आहे

दरम्यान लोकल ट्रेन फर्स्ट क्लास डब्यामध्ये सुरू असलेल्या रेल्वेचा डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या वादावरून सुरू झालेले घटना आरोप अज्ञात आरोपीने 22 वर्ष तरुणाला मारहाण करून डब्यात चाकूने वार करून हत्या केली यावेळी प्रवाशांनी मयंकला वाचवण्याचा प्रयत्न न केल्याने असा प्रकार घडल्याचे रेल्वे प्रवासी सांगत आहे

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार येथील २२ वर्षीय मयंक लोहार याची फर्स्ट क्लास डब्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच रक्तरंजित हत्येत बदलला.

आरोपीने मयंकवर धारदार शस्त्राने वार करून बोरिवली स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. जखमी मयंकला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.विरार लोकल मर्डर ; प्रवाशांनी सतर्कता दाखवली असती तर. यदा कदाचित मयंक वाचला असता परंतु…

00000

संबंधित पोस्ट

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्य शासनाचा सकारात्मक प्रयत्न – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती..– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट