vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

जालना : प्रतिनिधी जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शाळेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये वर्ग चौथी तेआठवी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली व त्यानंतर

विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध कला तसेच नाटिका, नृत्य व वकृत्व तसेच

महाराष्ट्रातील थोर संत विचारवंत यांच्या वेशभूषा सादर केल्या. इयत्तासातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची निगडित विविध उपक्रम तयार केले. व त्या उपक्रमाचे सुंदर सादरीकरण केले. यावेळी ग्रंथिंदडीवरपुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

००००००फोटो ओळी.४-जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा

गौरव दिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीची मिरवणुक काढण्यात आली होती.

००००००००००००००००

संबंधित पोस्ट

महिलांसाठी खुशखबर- ठाणे जिल्ह्यातील 48 हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन