vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

राज्य प्रतिनिधी 🚨 रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट⛈️ सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची (5–15 मिमी/तास) शक्यता आहे.💨 काही ठिकाणी 50 ते 60 किमी/तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.⚠️ अनावश्यक प्रवास टाळा, सुरक्षित ठिकाणी थांबा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

🚨 रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

🚨 रायगड जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष व आपत्कालीन संपर्क क्रमांक📍 तालुकानिहाय नियंत्रण कक्ष (मोबाईल क्रमांक)#Raigad #RedAlert #HeavyRain #Maharashtra

संबंधित पोस्ट

राज्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा  इशारा; अनेक भागात गारपीट ..

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :उष्माघात टाळा, आरोग्य सांभाळा; प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करा..

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ*