vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या जागतिक नौदल सोहळ्यात ‘आयएनएस सुदर्शिनी’ने केले भारताचे प्रतिनिधित्व!

अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या जागतिक नौदल सोहळ्यात ‘आयएनएस सुदर्शिनी’ने केले भारताचे प्रतिनिधित्व!

विदेश प्रतिनिधी-अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या जागतिक नौदल सोहळ्यात ‘आयएनएस सुदर्शिनी’ने केले भारताचे प्रतिनिधित्व!

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुदर्शिनी’ या जहाजाने न्यूयॉर्कमधील ‘इंटरनॅशनल नेव्हल रिव्ह्यू २५०’ आणि ‘SAIL250’ सोहळ्यात दिमाखदार सहभाग नोंदवला.

जागतिक स्तरावर सागरी मैत्री, सहकार्य आणि सदिच्छांचा संदेश घेऊन हे जहाज आता बोस्टन येथील ‘Sail Boston 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.

संबंधित पोस्ट

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज…

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !