vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे

श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

 

जालना, प्रतिनिधी : जालना शहराचे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी आषाढीच्या पावन वातावरणात पत्नी सौ.शोभाताई व कन्या नेहा हिच्यासह पंढरपूर येथे

श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि मुक्या

जनावरांच्या कल्याणासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली. मागील

पंधरा दिवसांपासून अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा

चिंतेत असून शेतकरी आभाळाकडे आशेने डोळे लावून बसला आहे. वेळेत पाऊस न

पडल्यास शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांवरही मोठे संकट ओढवू शकते, करिता

“राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडू दे, शेतकऱ्यांची पिके बहरून येऊ दे

आणि सर्व जनता सुखी, समृद्ध व निरोगी राहू दे,” अशी श्री विठ्ठल चरणी

मनोभावे प्रार्थना केली.

संबंधित पोस्ट

मोरारी बापू यांची राम कथा ऐकणे म्हणजे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत 

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

अंधेरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन लाईफ सेव्हिंग’; चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी बचावले.

vishwatmaklokswamivarta