vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, प्रतिनिधी  : ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ’ (‘स्पिक मॅके) च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.

शिष्टमंडळाने भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या ‘स्पिक मॅके या संस्थेच्या उपक्रमांविषयीची माहिती देणारी ‘संदेश’ या पुस्त‍िकेची प्रत राज्यपालांना भेट दिली तसेच राज्यपालांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे होणाऱ्या ‘स्पिक मॅके’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

यावेळी कल्पेन शुक्ला, नेहा बंद्योपाध्याय, गीता प्रकाश, सब्यसाची डे आणि सिम्पी सिंह उपस्थित होते.

 

००००

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

vishwatmaklokswamivarta

सौराष्ट्रात पोरबंदर येथे पोरबंदर कोस्ट गार्ड विमानतळावर अपघात, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार…

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

vishwatmaklokswamivarta