vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे  पोलीस गुन्हे शाखा घटक 3 कल्याण कडून 6 वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद  

ठाणे  पोलीस गुन्हे शाखा घटक 3 कल्याण कडून 6 वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद

गुन्हे प्रतिनिधी : गुन्हे शाखा घटक 3 कल्याण कडून 6 वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद

दि.09/10/2021 रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गु. र.न.I 108/2015 भादवि कलम 394,34 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1),(II),3(2),3(4) प्रमाणे मधील पाहिजे आरोपीत नामे-सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-31 वर्षे रा. स्वतःचे घर इंदिरानगर,आठाळी रोड,आंबिवली स्टेशन जवळ आंबिवली मुळ राहणार-तहसील पिपरिया राम मनोहर लोहिया वार्ड,होशांगाबाद मध्यप्रदेश हा बर्‍याच दिवसांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखलआहेत.

प्रस्तुत गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पाहिजे आरोपी याचा पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याचे खात्रीशीर माहिती काढून सदर ठिकाणी सापळा रचून पाहिजे आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेअंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 10,000/- रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे.सदर आरोपीत याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) एम् एफ सी पो.स्टे.I 52/2015 भादवि कलम 394,34 प्रमाणे

2) एम् एफ सी पो.स्टे.I 90/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे

3)एम् एफ सी पो.स्टे.I 237/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे

4) एम् एफ सी पो.स्टे.I 287/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे

5)आर.के.मार्ग पो.स्टे. I 32/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

6)आर.के.मार्ग पो.स्टे. I 41/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

7)आर.के.मार्ग पो.स्टे. I 44/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

8)आर.के.मार्ग पो.स्टे. I 51 /2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

9) आर.के.मार्ग पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

10)मानपाडा पो.स्टे. I 286/2010 भादवि कलम 394,34 प्रमाणे

11)ताडदेव पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे

ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे रिपोर्टसह जमा करण्यात आला आहे.

तसेच प्रस्तुत आरोपी हा आणखी कोणत्या गुन्ह्यात पाहिजे आहे अगर कसे त्या विविध पोलिस ठाण्यात तपास यादी पाठवण्याची तजवीज ठेवली आहे

प्रस्तुत कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी , सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविणार५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण; २१ हजार ४५० डोस लस उपलब्ध.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीर शुक्रवारी (दि.२१)

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत अडीच हजार प्रकरणे निकाली…

vishwatmaklokswamivarta

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मुंबईत सोमवारी होणार वितरण..

vishwatmaklokswamivarta

.आज नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

vishwatmaklokswamivarta