vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : विभाग स्तरावरील कर्मचारी समाधान शिबिरात आज एकूण 5 अर्ज दाखल झाले. या अर्जांवर विभागाने तातडीने कार्यवाही करून संबंधितांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश रिता मैत्रेवार सह आयुक्त (महसूल) यांनी दिले.                                                       विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सह आयुक्त (महसूल ) रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय कर्मचारी समाधान शिबिरात शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी त्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी अर्जदार सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मराठवाड्यातील शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी जलद आणि कार्यक्षमतेने सोडविण्याच्या उद्देशाने मा.विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येते.

****

संबंधित पोस्ट

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन

जमिन मुल्यांकन विषय चिघळण्याच्या मार्गावर आजुनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाल 4 तारखेची डेडलाईन-दिलीप राठी* 5 तारखेला शेकडो शेतकरी आत्मदहन करणार* जिल्हाधिकारी, एसडीएम यांच्या एसीबी चौकशीवर ठाम

vishwatmaklokswamivarta