vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार

अमरावती, प्रतिनिधी): राखी पर्वानिमित्त नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी अमरावती विभागातील निवडक डाक कार्यालयात सुविधा उपलब्ध राहणार आहे

अमरावती मुख्य डाकघर, परतवाडा मुख्य डाकघर, अमरावती उपकॅम्प डाकघर, अचलपूर उप डाकघर, बडनेरा उप डाकघर, अंजनगाव उप डाकघर, चांदूर रेल्वे उप डाकघर, चांदूर बाजार उप डाकघर, धामणगाव रेल्वे उप डाकघर, धारणी उप डाकघर, मोर्शी उप डाकघर, व्हीएमव्ही उप डाक, रूख्मिणी नगर उप डाकघर, शिवाजीनगर उप डाकघर, राजापेठ उप डाकघर, वरूड उप डाकघर, साईनगर उप डाकघर, वलगाव उप डाकघर तसेच दर्यापूर उप डाकघर या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध राहणार आहे, असे अमरावती विभागाचे प्रवर डाक अधीक्षक श्री. गेडाम यांनी कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली