vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळाला ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज

 देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळ ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज..

 

नवी मुंबई प्रतिनिधी-

देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळ ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या प्रकारे माहिती ट्विटरवरही उपलब्ध आहे

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज (16 मार्च) नवी मुंबई विमानतळाच्या जागेला भेट दिली. नवी मुंबई मधील हे विमानतळ आता लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे. ग्रीनफील्ड नवी मुंबई विमानतळावर दोन समांतर धावपट्टे असतील, ज्यामुळे दोन विमाने एकाच वेळी उतरू आणि उड्डाण करू शकतील. या विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांचे (एमपीपीए) व्यवस्थापन करण्याची आहे

 

संबंधित पोस्ट

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

अवैध गौणखनिजाच्या उत्खनन, वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई*एक कोटी 43 लक्ष दंडाची वसूली

श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड