vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार

मुंबई प्रतिनिधी  : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता.

 

एनसीबीनं 14 ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीए कोर्टाक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत दावा केला आहे की, आर्यन मादक पदार्थांचं सेवन करतो. मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून अटकेत आहे. तसेच त्याच्याकडून कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त करण्यात आले होते.

 

 

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला भारताचा पाठिंबा; केरळमधील महिलांनी जाळले हिजाब

vishwatmaklokswamivarta

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण विभागाची माहिती

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण