vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत पुन्हा भीषण आग, मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला

मुंबईत पुन्हा भीषण आग लागली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत पुन्हा भीषण आग लागली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इर्ला मार्केट येथील प्राईम मॉलला  ही आग लागली असल्याती माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की दूर-दूरुन दुराचे लोट पहायला मिळत आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या आहेत.

आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा परिसर अतिशय गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हा बाजार ओळखला जातो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये.

आग अतिशय वेगाने पसरत असल्याचं पहायला मिळत आहे. अग्निशमन दलाने ही लेवल तिनची आग असल्याचं जाहीर केलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित पोस्ट

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत ६, ७ डिसेंबरला ‘ग्लोबल युथ फेस्टिव्हल २०२५

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  मागासवर्गीय खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण….

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून निघताच कार्यकर्त्यांमध्ये विवाद ,सभा रद्द