
अमरावती मालेगाव नांदेड येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे मुंबई धरणे प्रदर्शन
मुंबई प्रतिनिधी: अमरावती मालेगाव नांदेड येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ने छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे आझाद मैदान नात अमर जवान ज्योत धरना प्रदर्शन केले यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांनी
मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही! अशा घोषणा देत सदर घटनेचा जाहीर निषेध केला,
नांदेड, अमरावती, मालेगांव येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात अमर जवान ज्योत, आझाद मैदान येथे भारतीय जनता पार्टी यांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी माझ्यासह विरोधी पक्षनेते श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर , श्री राहुल नार्वेकर, श्री तमिळ सेलवन यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



