vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मराठी विज्ञान परिषदेतर्फे देण्यात येणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरैया पुरस्कार यंदा डॉ. सौरभ पाटणकर यांना जाहीर. 

मराठी विज्ञान परिषदेतर्फे देण्यात येणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरैया पुरस्कार यंदा डॉ. सौरभ पाटणकर यांना जाहीर.

मुंबई प्रतिनिधी

मराठी विज्ञान परिषदेतर्फे देण्यात येणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरैया पुरस्कार यंदा डॉ. सौरभ पाटणकर यांना जाहीर. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो.

मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे.

दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या १९ ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.

00000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

एक मोठी बातमी-व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा !* – हिंदु जनजागृती समितीची पुणे व अहिल्यानगर येथील आंदोलनाद्वारे मागणी** आतंकवाद आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही !*

vishwatmaklokswamivarta

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे