vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन

साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन

सातारा प्रतिनिधी : साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच ऐअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली.या बैठकीला सैनिक स्कूलचे प्राचार्य टी.एस.रामनाथन, पोलीस अधीक्षक निखिली पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवस होणाऱ्या एअर शोमध्ये सुर्य किरण हे वायुदलाचे पथक सहभागी होणार आहे. तसेच एअरफोर्स ड्रील टीम व सिंफनी ऑकेस्ट्रा सहभागी असणार आहेत. यावेळी एअर शोचे उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

vishwatmaklokswamivarta