vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात*

*राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात*

          *ठाणे,द प्रतिनिधी*:- महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026-27 या वर्षासाठी राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

   ही स्पर्धा दि.31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 दरम्यान तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे होणार आहे.

   या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा दि.31 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे संपन्न होणार असून या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नमूद केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

दर्श सुराणा यांचे दुहेरी सुवर्णपदक विजेतेपद,IES ओरियन स्कूल, दादर येथील अंडर-१० गटातील खेळाडूने ४०० मी. व ८०० मी. स्पर्धेत गाजवली बाजी

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन ग्रामीण तर युनायटेड ऐरोली शहरी गटातील विजेतेपदाचे मानकरी…

नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …

vishwatmaklokswamivarta

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा-विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे